राष्ट्रध्वजाचा अपमान प्रसंगी न्यायालयात याचिका दाखल करणार -शशिकांत कुंभार

 राष्ट्रध्वजाचा अपमान प्रसंगी न्यायालयात याचिका दाखल करणार -शशिकांत कुंभार

------------------------------------------

कोल्हापूर शहर विशेष प्रतिनिधी 

कु.रजनी सचिन कुंभार

-----------------------------------------

कोल्हापूर मध्ये 1 मे कामगार दिनानिमित्त भारत राखीव बटालियन क्रमांक 3 राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 16 मध्ये कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले होते त्यावेळी वरिष्ठ अधिकारी सह सर्व राज्य राखीव दलाचे पोलीस कर्मचारी ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित होते राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली राष्ट्र गीत संपन्न झाले तरी राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने फडकला हि बाब कोणत्याही अधिकाऱ्यांच्या लक्षात आली नाही हि बाब गंभीर आहे याची साधी नोंदही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली नाही वरिष्ठ अधिकारी राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने फडकवणा-या अधिकारी डिसोजा पोलीस निरीक्षक लिपारे सह  ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पोलीस निरीक्षक.हेड कॉन्स्टेबल सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कारवाई न करता समादेशक संदिप दिवान पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.भारतीय दंड विधान संहिता 1971 प्रमाणे मा न्यायालयात याचिका दाखल करून कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी .दैनिक रोखठोक कोल्हापूर जिल्हा क्राईम रिपोर्टर  शशिकांत कुंभार यांनी ए एस आय डिसोजा सह वरिष्ठ 20 आधिकारी यांच्या वर न्यायालयात राष्ट्रध्वजाचा अपमान राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने फडकावून देशासाठी बलिदान दिलेल्या क्रांतीविराचा व संपुर्ण भारत देशाचा अपमान केला आहे म्हणून याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.