कुर्ल्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांची सत्ता परिवर्तन सभा वंचित बहुजन आघाडीकडून टिझर रिलीज !

 कुर्ल्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांची सत्ता परिवर्तन सभा वंचित बहुजन आघाडीकडून टिझर रिलीज !

---------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------

मुंबई -  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची "सत्ता परिवर्तन सभा" कुर्ल्यातील नेहरू नगर, एसटी आगारात पार पडणार आहे. नुकतीच मुंबईतील भांडुप येथे संविधान बचाव सभा आयोजित करण्यात आली होती. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

कुर्ल्यातील आगामी सभेचा टिझर वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. राज्यात इतर राजकिय पक्षांच्या आधी वंचित बहुजन आघाडीने लागोपाठ दोन सभा घेत आघाडी घेतली आहे. या सभेत बाळासाहेब आंबेडकर कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय क्षेत्रातील जाणकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.