पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी! पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी!

 पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी! पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी!

कोल्हापूर;-पत्रकारांना धमकी आणि असभ्यवर्तन करणाऱ्या होणार पन्नास हजार रुपये दंड आणि तीन वर्षाचा तुरुंगवास हायकोर्टाच्या टिके नंतर पंतप्रधानाने मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांच्यावर सुद्धा आता एफ आर आय नोंदविला जाणार. पत्रकारांशी आणि गैरवर्तन करणाऱ्या अधिकारी याची आता गय नाहीं हायकोर्टाच्या टिके नंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्यांला 50 हजार रुपयांचा दंड आणि गैरवर्तन करणाऱ्यांना तीन वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागल अंशी घोषणा केली

पत्रकारांना धमकी देणाऱ्यानां तुरुंगात पाठवले जाईल आणि त्यांना सहजासहजी जामीन मंजूर होणार नाही .

पत्रकार हा जमावाचा भाग नाहीत ही बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय यांनी सरकारला ताकीद दिली असून पत्रकारांशी गैरवर्तन करू नये अशा सूचना दिल्या आहेत कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदारोळ झाल्यास पोलीस पत्रकारांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत पोलीस जशी गर्दी हटवतात तशी पत्रकारांना वागणूक देऊ शकत नाहीत असं झाल्यास पोलीस किंवा अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल केली जाईल एखाद्या वकील आपल्या अशीला तर्फे हत्त्येचा खटला न्यायालयात लढतो तसा तो खुनी होत नाही तसेच पत्रकार त्याचे काम सार्वजनिक ठिकाणी करतात म्हणून ते गर्दीचा भाग होत नाही.पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखणे हे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे या संदर्भात प्रेस कौन्सिल ने देशांचे केबिनेट सचिव गृह सचिव मुख्यमंत्री मुख्य सचिव आणि सर्व राज्याच्या सचिवांना सूचना दिल्या असून पत्रकारा सोबत पोलीस भूखंड माफिया अशा लोकांच्याकडून पत्रकारांना जीवे मारणे खंडणी मागितली म्हणून खोटे गून्हे दाखल करणाऱ्या अन्याय अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे पत्रकारांच्या वर असे कोणतेही अन्याय होणार नाहीत याची सरकारने काळजी घ्यावी.पोलिसांनी पत्रकारांसोबत केलेल्या हिंसेचा प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन मानले जाईल हे घटनेच्या कलम 19 मध्ये देण्यात आले आहे घटनेच्या त्या कलमानुसार गैरवर्तन करणाऱ्या पोलीस किंवा अधिकाऱ्यावर फौजदारी गून्हे दाखल करण्यात येतील.पत्रकारांच्या वर होणाऱ्या अत्याचाराबाबत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे एसएम देशमुख आणि मराठी पत्रकार परिषदेने सातत्याने लढा दिल्यानंतर आता राज्यातही पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत आहे.यामध्ये ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिक संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे तथाकथित नेते पुढारी भूखंड माफिया अशा लोकांच्याकडून पत्रकारांना जीवे ‌मारण्याची धमकी देत वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात पण आता या नवीन कायद्यामुळे पत्रकारांना संरक्षण आणि मोठा दिलासा मिळाला आहे,

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.