लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.इयत्ता १० वी सन १९९७-९८ बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी.
लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल माजी विद्यार्थी मेळावा संपन्न.इयत्ता १० वी सन १९९७-९८ बॅचच्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी.
--------------------------------
जयसिंगपुर/प्रतिनिधी
नामदेव भोसले.
--------------------------------
विद्यार्थी कितीही मोठे झाले तरी आपली शाळा महाविद्यालय अन् तेथील आठवणी नेहमी मनात घर करून असतात. याचा प्रत्यय
लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल
इयत्ता १० वी सन १९९७-९८ बॅचच्या
माजी विद्यार्थी मेळाव्यात आला.विद्यालयाच्या आठवणीत रमलेले दिसले.
पहिलाच माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. त्यानिमित्त परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले, हायस्कूलयाच्या जडणघडणीत तसेच वाटचालीत हायस्कूलयाच्या मानी विद्यार्थ्यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असून, त्यांनी हायस्कूलचे नाव उज्ज्वल केले आहे.
शाळेला , एलसीडी टिव्ही सीसीटीव्ही कॅमेरे ,टेजची सजावटी सह रंगरंगोटी करून विद्यार्थी नेहमी मदत केली. या मेळाव्याच्या आयोजनामुळे एक नवीन दिशा मिळणार आहे.
दंगा मस्ती पण तेवढाच अभ्यास, मित्र-मैत्रिणींचा प्रेमळ सहवास पृथ्वीवरचा स्वर्ग अनुभवायचाय, आज पुन्हा एकदा मला शाळेत जायचय....! शाळेची शिस्त शाळेचे संस्कार. आजच्या स्वप्नांचा उद्याचा आकार नव्या पिढीला जागं करायचंय,
पाटी पेन्सिल, दप्तर मला पुन्हा एकदा पाठीवर घ्यायचंय,
ऑफिसची सॅक घरी ठेवून आज पुन्हा एकदा मला शाळेत जायचंय
लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल गेट-टुगेदर कोर कमिटी जयसिंगपूर सदस्य 200 हून अधिक माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि आजी माजी शिक्षकांनी मेळाव्यास आपुलकीने उपस्थिती दर्शवत हायस्कूल वरील प्रेम व्यक्त केले. लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचे चेअरमन राजेंद्र मालू
माजी मुख्याध्यापक कणेरी सर
टि, डी .सूर्यवंशी , जी .एम. सूर्यवंशी ऊरुणकर, बुबणे , सुतार, उपाध्ये व्हि. एन.तलवार सर देमापुरे मॅडम ,मालगावे मॅडम, लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल गेट-टुगेदर कोर कमिटी जयसिंगपूर सदस्य किरण पाटील, श्रीहरी टाकळीकर, अंकुश पवार ,अभिनंदन उपाध्ये, हिरेन शहा, कुमार यादव ,राहुल जाधव,
,सतीश चव्हाण, राहुल कल्याणी, निनाद कुलकर्णी ,संदीप पाटील, सँडी पाटील, विशाल पवार ,अरुण माने जाहीद नदाफ ,राजकुमार जोशी , प्रसाद पाटील, सोनाली बेंद्रे ,संगीता हतळगे, आसमा आत्तार , रंजना कलगुढगी आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment