भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली.
सांगवडे गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री विजयसिह मोहिते (सरकार) यांचे आज पहाटे 4.00 वाजता अल्पशा आजारांने दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार दि. 26 रोजी सकाळी 9.00 वाजता आहे.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र / सुपर भारत वृत्तसेवा परिवाराकडून 🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
Comments
Post a Comment