शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण येथील रेशन धान्य दुकानदार श्रीकांत शामराव पोवार (डेगळे) यांचे आकस्मित दुःखद निधन.
शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण येथील रेशन धान्य दुकानदार श्रीकांत शामराव पोवार (डेगळे) यांचे आकस्मित दुःखद निधन.
शाहुवाडी: करंजफेण येथील श्रीकांत शामराव पोवार शुक्रवारी सकाळी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वयाच्या ५५व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे रक्षाविसर्जन रविवार दिनांक २३/०४/२०२३ रोजी सकाळी नऊ वाजता आहे आहे
श्रीकांत पोवार (डेगळे) यांना फ्रंट लाईन न्यूज व दैनिक सुपर भारत टीम कडून भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहे.
Comments
Post a Comment