राधानगरी संघर्ष तरुण मंडळ व सह्याद्री तरुण मंडळ यांच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरी.
राधानगरी संघर्ष तरुण मंडळ व सह्याद्री तरुण मंडळ यांच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरी.
-----------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------------------
राधानगरी येथील संघर्ष तरुण मंडळ व सह्याद्री तरुण मंडळ यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
संघर्ष तरुण मंडळाच्या वतीने आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजन्म काळ करण्यात आला यावेळी महिलांच्या वतीने शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणण्यात आला यावेळी अनेक महिला संघर्ष तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
Comments
Post a Comment