श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल परळी चे माजी विद्यार्थी यांचे ऋणानुबंध.

 श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल परळी चे माजी विद्यार्थी यांचे ऋणानुबंध.

----------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------

सातारा :परळी गावातील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल चे 1991/92 चे माजी विद्यार्थी यांनी आजच्या काळात अजूनही ऋणानुबंध जपले आहेत, सर्व मित्र एकत्र येऊन आजही प्रत्येक मित्राचा वाढदिवस साजरा करतात वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र येऊन एकमेकांचे सुख दुःख जाणून घेऊन एकमेकाला आधार देतात, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होतात असे वाढदिवस क्वचितच आपल्याला पहायला दिसतील वाढदिवस म्हणले की पार्टी, एन्जॉय धिंगाणा आपण पहातो परंतु वाढदिवस साजरा कसा करायचा याचा आदर्श या विद्यारत्यांनी ठेवला आहे आज दि 22एप्रिल 2023 रोजी सर्व जुने मित्र एकत्र येऊन श्री सुनील लोटेकर यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री शेखर जांभळे, शशिकांत भाऊ वाईकर, इस्माईल शेख, अनिल फाळके, नितीन कुंभार, रामदास माळी, केशव कदम, संजय सपकाळ, सुरेश गुरव आदी अधिकारी, पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.