राजाराम सहकारी साखर कारखान्याला महाडिक गटाला 21 जागा जिंकणारच !खासदार मुन्ना महाडिक.
राजाराम सहकारी साखर कारखान्याला महाडिक गटाला 21 जागा जिंकणारच !खासदार मुन्ना महाडिक.
राजाराम सहकार साखर कारखान्याला निवडणूक लागली असल्याने त्यामध्ये 21 ते 21 जागा महाडिक गट जिंकणार असून कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बंटी पाटील यांना एक ही जागा जिंकून देणार नाही असे कोल्हापूरचे खासदार मुन्ना महाडिक यांनी राधानगरी येथील
फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारतच्या प्रतिनिधी बोलताना व्यक्त केले.
आज राजाराम सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक लागली होती त्याचे आज मतदान असल्याने कोल्हापूरचे खासदार मुन्ना महाडिक यांनी आज राधानगरी कसबा तारळे या मतदार केंद्रावर भेट दिली त्यामध्ये चांगले मतदान झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले जनता महाडिक गटाच्या पाठीशी राहतील असा विश्वास खासदार मुन्ना महाडिक यांनी व्यक्त केला आहे .
राजाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये माजी मंत्री व आमदार बंटी पाटील यांना एकही जागा जिंकून देणार नाही त्यांचा पराभव अटळ असून कारखान्यामध्ये 21 जागा जिंकू जिंकणारच असा विश्वास कार्यकर्त्यासमवेत खासदार मुन्ना महाडिक व्यक्त केला
यावेळी महाडिक गटाचे उमेदवार गोविंद दादा चौगुले माझी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र मोरे
विजय महाडिक महेश निले दीपक शिरगावकर संभाजी आरडे, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
Comments
Post a Comment