दर्शनला हवा आहे मदतीचा हात! तुमची दहा रुपयाची मदत एखाद्याचा प्राण वाचवू शकते!
दर्शनला हवा आहे मदतीचा हात! तुमची दहा रुपयाची मदत एखाद्याचा प्राण वाचवू शकते!
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मणेराजुरी प्रतिनिधी
राजेंद्र जमदाडे
------------------------------
ही पोस्ट फक्त माणुसकी चे दर्शन घडवणाऱ्या साठी आपल्या जवळील शंभर रुपये मधील दहा रुपये दान करण्यासाठी ही बातमी किंवा पोस्ट फेक किंवा भामटेगिरी साठी नाही एखाद्याच्या आयुष्यात किती वेदनादायी प्रसंग येतो त्यावर आहे कारंदवाडी हाळ तालुका वाळवा येथे राहणाऱ्या कै शहाबाई विलास पाटील व त्यांचा मुलगा कै शहाजी विलास पाटील यांची निधन होऊन फक्त दोनच महिने झाले तोपर्यंत लगेच शहाजीचा मुलगा सध्या दहावी प्रत्येक शिकत असताना दर्शन शहाजी पाटील याला पोटविकाराने अस्टर हॉस्पिटल कोल्हापूर येथे ऍडमिट करण्यात आले त्यामधूनच त्याला रोज ऑक्सिजनची कमतरता भासू लागली व्हेंटिलेटर वर ठेवावे लागणार असे डॉक्टरने सांगितले अचानक झालेल्या शहाजी व त्याच्या आईचे निधनामुळे शहाजीच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळून घरातील होते नव्हते ते सर्व पैसे पाहुणे पै शेजारी चुलते यांनी केलेली मदत शहाजीच्या वेळेला सर्व दवाखान्यांमध्ये संपली आता मुलावर प्रसंग आल्यामुळे दर्शन ची आई हतबल झाली आहे त्यातीलच त्यांची पाहुणे यांची मोलाची साथ असल्यामुळे कोल्हापुरातील ट्रीटमेंट चालू आहे पण आता पुढील ट्रीटमेंट साठी पैशाची आवश्यकता असल्यामुळे दर्शनला तुमच्या सहकार्याची आशीर्वादाची फार गरज आहे आपल्या स्वतःच्या कष्टाच्या वाट्यातून थोडी रक्कम दर्शनाच्या ट्रीटमेंटसाठी जमा व्हावी नि संकोचपणे रक्कम त्याच्या दवाखान्यासाठीच उपलब्ध होईल अशी वेळ कोणावर येऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना शहाजीच्या घरामध्ये आता कोणी करता पुरुष नसल्यामुळे ही जबाबदारी शहाजीच्या मामांच्या मुलावर पडली आहे शहाजीच्या वेळचा खर्च हा त्यांनीच बघितला होता दर्शन च्या बरोबर त्याची आई व त्याचा लहान भाऊ आहे त्यामुळे जी तुमच्याकडून मदत होणार आहे ती त्याच्यासाठी फार मोलाची आहे आपण समाजासाठी एखादं चांगलं काम व्हावं यासाठीच एक प्रयत्न सर्वांकडून एक खारीचा वाटा म्हणून दर्शनला मदत मदतीसाठी नंबर देत आहे त्यावर गुगल पे व फोन पे 75 17 34 73 73 हर्षवर्धन सर्जेराव चव्हाण हे हॉस्पिटलचे सर्व काम बघत आहेत कृपा करून आपली इच्छा असेल ती रक्कम या खात्यावर पाठवावी ही नम्र विनंती फक्त एक हात मदतीचा कुटुंब उभा करण्यासाठी बाकी कुठलाही स्वार्थ नाही माणुसकी हाच एक धर्म
Comments
Post a Comment