Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

थंड पाण्यासाठी माठ आरोग्यदायी.

 थंड पाण्यासाठी माठ आरोग्यदायी.

--------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------

परळी -या वर्षी उन्हाच्या झळा लवकरच सुरु झाल्या, सद्या उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे लोक बाहेरही पडत नाहीत, गार्व्यासाठी थंड पेयाची मागणी वाढत आहे त्यासाठी गरिबांचा फ्रिज असणाऱ्या मातीच्या माठांची मागणी होऊ लागली आहे परंतु मातीची किंमत वाढली असून माठ बनिवणारे कारागीरांची कमतरता आहे त्या मुळे माठाच्या किमती वाढल्या आहेत पर प्रांतातून आलेल्या माठापेक्षा आपल्या माठांची किंमत जास्त आहे परंतु फ्रिज मधील पाण्यापेक्षा पारंपरिक मातीचे माठच फायदेशीर आहे..

Post a Comment

0 Comments