परळीतील "पुतळाबाईचा ओढा "धोकादायक.
परळीतील "पुतळाबाईचा ओढा "धोकादायक.
------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
परळी :परळीतून नित्रळ कडे जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्या नजीक "पुतळाबाईचा ओढा "आहे हा रस्ता रहदरीचा आहे, हा रस्ता खूप उताराचा व वळणाचा आहे त्यामुळे इथे दुचाकी व चारचाकी वाहने घसरतात, ब्रेक लागत नाहीत, वाहने पलटी होण्याची शक्यता आहे, इथे बरेच जीवघेणे अपघात झाले आहेत, त्यामुळे येथील स्थानिक लोकांची प्रशासनाकडे मागणी आहे की, सदर ठिकाणी संरक्षक कठडे बांदावे अथवा रस्ता रुंदीकरण करावे व होणारे अपघात टाळावे.
Comments
Post a Comment