फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्रच्या बातमीचा परिणाम!तात्काळ विद्युत खांबाची दुरुस्त
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्रच्या बातमीचा परिणाम!तात्काळ विद्युत खांबाची दुरुस्ती!
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
सातारा येथील गोडोली वनरोपवाटीके समोर रस्त्यावर अज्ञात वाहनाने विद्युत खांंबाला धडक दिल्याने सदर खांब रस्त्यावर वाकल्या मुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक, तसेच वाहन चालक यांना जिवीतास धोका निर्माण झाला होता परंतु सदर बाबत आमचे सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे यांनी दुरध्वनी द्वारे नगरपालीका सातारा येथील विद्युत अभियंता महेश सावळकर यांना माहिती दिली असताना तात्काळ विद्युत खांब दुरूस्ती करण्याची ग्वाही दिली व तसे आदेश दिले.नागरिक व पादचारी यांना फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र यांना धन्यवाद दिले.
Comments
Post a Comment