अभिनंदन🌷अभिनंदन🌷मित्र विद्यालयाची एन एम एम एस (NMMS) परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी.🥇🏆🏆🏆🏆🥇

 अभिनंदन🌷अभिनंदन🌷मित्र विद्यालयाची एन एम एम एस (NMMS) परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी.🥇🏆🏆🏆🏆🥇

-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

श्री जोतीराम कुंभार

बार्शी प्रतिनिधी

-------------------------------

श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मळेगाव (ता.बार्शी) संचालित कर्मवीर ना.मा गडसिंग गुरूजी मित्र विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखत एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

एकूण प्रविष्ठ विद्यार्थी संख्या -४३ त्यापैकी ३३ विद्यार्थी एमएमएस परीक्षेत उत्तीर्ण

      यशस्वी विद्यार्थी

१) कु प्रेरणा गडसिंग-१२८

२) समर्थ सवणे - ११९

३ ) कु.प्रांजली बुद्रुक -११३

४ ) कु.साक्षी वायकर - ११० 

५ )  बाळकृष्ण गायकवाड - १०३

६ ) कु. तन्वी कोंढारे - १०३

७ ) रोहन चव्हाण - १०२

८ ) कु. सृष्टीदेवी घोलप - १०२

९  ) कु. समीक्षा जाधव -१०१

१० ) सुमित गायकवाड - ९७

११ )कु .सायली कोंढारे -८८

१२ ) कु. संध्या लाडे - ८५

१३ ) कु. ऋ्तुजा चांदणे -८२

१४ ) कु.तेजस्विनी घोलप -८१

१५ ) कु.सुप्रिया गडसिंग - ८१

१६ ) कु.प्राजक्ता पाटील -८०

१७) कु.मुस्कान शेख - ७९

१८ )  कु.कार्तिकी कोंढारे-७९

१९ )धीरज काशीद -७९

२० )अविष्कार सातपुते -७८

२१ )आर्यन मोरे -७७

२२ ) कु.ऋतुजा खंदारे -७५

२३ ) कु. प्रतीक्षा तट ७५

२४ ) आयन शेख -७५

२५ ) कु.सृष्टी पाटील -७३

२६ ) कु. सृष्टी पाटील -७३

२७) कु.विशाखा श्रीखंडे -७१

२८) कु. पटणे वैशाली -७१

२९ )ओमराजे मुठाळ -७१

३०) कु.वैष्णवी आगलावे -७१

३१)संकेत मोहिते- ७०

३२) कु.साक्षी घोलप ७०

३३ )राजेश आडगळे ६६

यासाठी हेमांगी सांगडे मॅडम,शंकर आगलावे सर,सुवर्णा वाईकर मॅडम,आण्णासाहेब काशीद सर,विकास राऊत सर यांचे मार्गदर्शन मिळाले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष व्ही बी पिसाळ सर,जनरल सेक्रेटरी मातोश्री सखुबाई गडसिंग मॅडम,खजिनदार ज्ञानदेव (तात्या) आगलावे सर,सहसचिव हेमंत (बापू) गडसिंग,उपाध्यक्ष प्रमोद जगताप सर,संचालक विलास मिरगणे सर,प्राचार्य विकास बोराडे सर तसेच सर्व संचालक मंडळ,विविध शाखांचे प्राचार्य,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.




Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.