व्ही व्ही आय पी मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक मार्गात बदल.
व्ही व्ही आय पी मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक मार्गात बदल.
-------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------
कोल्हापूर मा.केंद्रिय गृहमंत्री, मा. मुख्यमंत्री, मा. उप मुख्यमंत्री यांचा तसेच इतर व्हिव्हिआयपी यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा कार्यक्रमाचे अनुशंगाने कोल्हापूर शहरातील वाहनांच्या रहदारीमुळे अडथळा निर्माण होवू नये आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेस धोका पोहचू नये याकरीता अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या कोल्हापुर शहराच्या दौ-यादरम्यान असणा-या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविणे, रस्त्याचे काही भाग वाहतुकीसाठी अनुपलब्ध करणे व पार्किंग करीता नेहमीपेक्षा इतर जागा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे, अतिमहत्वाच्या आणि संरक्षित व्यक्तीच्या सुरक्षेस धोका पोहचू नये याकरीता सदर परिसरात खालील प्रमाणे रहदारी नियमन करणे आवश्यक असलेने मा. पोलीस अधीक्षक सोो, कोल्हापूर यांनी वाहतुकीचे अनुषंगाने खालील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत.
अ] आवश्यकतेनुसार बंद सुरु करणेत आलेले व वळविण्यात आलेले मार्ग
१] राधानगरी, गारगोटी कडून कळंबा रिंगरोड मार्गे संभाजीनगर चौकाकडे येणारी जड, अवजड मालवाहू वाहने यांना दि. १९/०२/२०२२ रोजी सकाळी १२:०० वाजेनंतर अतिमहत्वाच्या व्यक्ती कोल्हापूर शहराबाहेर निघून जाई पावेतो तपोवन मैदानाकडे येण्यास मनाई करण्यात येत आहे. संबंधित वाहनांनी साई मंदिर, कळंबा मार्गे चिवा बाजार चौकाकडे मार्गस्त होऊन शहराबाहेर जातील किंवा तेथे पुढील आदेशापर्यंत थांबुन राहतील. राधानगरी कडुन चिवा बाजार मार्गे संभजीनगर चौकाकडे किंवा इतर मार्गाने कोल्हापुर शहराकडे येणारी जड, अवजड मालवाहू वाहने चिवा बाजार येथुन परत कोल्हापुर शहराबाहेर जातील किंवा पुढील आदेशापर्यंत तेथेच थांबुन राहतील. २] राधानगरी, गारगोटी कडून कोल्हापुर कळंबा रिंगरोड मार्गे संभाजीनगर चौकाकडे येणारी अन्य प्रवासी वाहतुक ही संभाजी नगर सिग्नल मार्गे हॉकी स्टेडिअम ते सायबर चौक कडे मार्गस्त करण्यात येईल. अतिमहत्वाच्या व्यक्तींचा दौरा लक्षात घेऊन आणि अत्यावश्यक कारणास्तव या मार्गावरील प्रवासी वाहतुकीस संभाजी नगर मार्गे शहरात येण्यास मुभा दिली जाईल.
३]
४]
५]
६]
७]
८]
रत्नागिरी कडुन कोल्हापुर कडे येणारी अवजड वाहतुक चिखली फाटयामार्गे शिये कडे मार्गस्थ होतील.
रत्नागिरी कडुन कोल्हापुर कडे येणारी अन्य प्रवासी वाहतुक ही वडणगे फाटया मार्गे शियेकडे मार्गस्थ होतील आणि शिये फाटा मार्गे कसबा बावडा आणि लाईन बाजार येथुन पुढे मार्गस्थ होतील. तावडे हॉटेल कडुन कोल्हापुर शहरात येणारी अवजड वाहतुक ही सरनोबतवाडी मार्गे शाहु टोल नाका ते केएसबीपी चौक मार्गे संभाजीनगर कडे जाईल आणि तेथुनच शहराच्या बाहेर जाईल किंवा चिवा बाजार येथे पुढील आदेशापर्यंत थांबुन राहतील.
गगनबावडयाकडुन येणारी अवजड वाहतुक ही फुलेवाडी नाका मार्गे रिंग रोड ते चिवा बाजार ते साई मंदिर कळंबा अशी वळविण्यात येईल.
शाहु टोल नाक्याकडुन येणारी सर्व प्रकारची वाहतुक ही केएसबीपी चौकाकडुन सायबर चौक मार्गे संभाजी नगर चौकाकडे मार्गस्थ होईल.
महावीर कॉलेज ते खानविलकर पेट्रोल पंप हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद राहील.महावीर कॉलेजकडील वाहतुक ही हॉटेल पाटील वाडयाकडुन असेंब्ली कॉर्नर च्या दिशेने वळविण्यात येईल. आवश्यकतेनुसार तो चालु बंद करण्यात येईल.
Scanned with OKEN Scanner
९]
टायटन शोरुम ते दसरा चौक ते जुने ट्रॅफिक ऑफिस, दसरा चौक ते स्वयंभु मंदिर आणि दसरा चौक ते सीपीआर सिग्नल चौक हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद राहील. टायटन शोरुम कडुन फोर्ड कॉर्नर कडे, स्वयंभु गणेश मंदिराकडुन कोंडा ओळ कडे वाहतुक वळविण्यात येईल. आवश्यकतेनुसार तो चालु बंद करण्यात येईल.
१०] मा.जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते असेंब्ली कॉर्नर हा रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी तात्पुरत्या
स्वरुपात बंद राहील. आवश्यकतेनुसार तो चालु बंद करण्यात येईल.
ब] पार्किंग सुविधा - याठिकाणी पार्किंग विना मोबदला सोय करण्यात आलेली आहे.
१.
मेरी वेदर मैदान (दुचाकी आणि चार चाकी),
नवीन भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाकडे
२.
ईस्तर पॅटन' (चार चाकी),
३.
कार्यकर्ता मेळावा या कार्यक्रमासाठी येणा-या
खानविलकर पेट्रोल पंपाजवळ १०० फुटी रोड कार्यकर्त्यांची वाहने पार्क करावीत.
(चार चाकी),.
४.
शहाजी कॉलेज (चार चाकी),,
५.
६.
نوں کو
चित्रदुर्ग मठ (दुचाकी),
शहरात येणा-या भाविकांची व पर्यटकांची वाहने पार्क करावीत.
महाराणी लक्ष्मीबाई जिमखाना (दुचाकी आणि चार
चाकी),
७. व्हिनस गाडी अड्डा (चार चाकी),,
८.
ईस्तर पॅटर्न (चार चाकी),,
९.
प्रायव्हेट हायस्कुल (दुपारी १४:०० वा. पासुन ) (चार चाकी),
क] दिनांक १९/०२/२०२३ रोजी कोल्हापुर शहरामध्ये येणा-या भाविकांसाठी तसेच कामानिमित्त येणा-या नागरिकांसाठी महत्वाच्या सुचना ज्
१] दिनांक १९/०२/२०२३ रोजी दुपारी १३:०० ते सायंकाळी २०:०० वाजेपर्यंत शक्यतो कोल्हापुर शहरामध्ये प्रवेश करणे टाळावे.
२] अतिमहत्वाचे काम असल्यास वर नमुद दिवशी कोल्हापुर शहरात अतिमहत्वाच्या व्यक्तींचे दौरे असल्यामुळे जाहिरनाम्यामध्ये उल्लेख केलेल्या पर्यायी मार्गांचाच वापर करावा
वरील सर्व मार्ग दिनांक १९/०२/२०२३ रोजीचे सकाळी १०.०० वाजले पासुन सर्व मोटार वाहनांकरीता व्हिव्हिआयपी दौरा संपेपर्यंत आवश्यकतेनुसार वाहतुक मार्ग सुरु- बंद करण्यात व वळविणेत येत आहेत
Comments
Post a Comment