Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आमदार फंडातून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटला तडा.

 आमदार फंडातून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटला तडा.

---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी

विजय बकरे

---------------------------

राधानगरी अभयारण्यात क्षेत्रा मध्ये येत असलेल्या मांजर खिंड येते आमदार फंडातून कोठावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे निष्कृष्ट दर्जाचे काम केल्याने त्याला तडा गेला असल्याने त्या कामाची चौकशी करण्यात यावी  अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील सांगावकर यांनी केले आह

राधानगरी अभयारण्य क्षेत्रामध्ये मांजरखंड येते आमदार फंडातून बांधण्यात आलेल्या

या सेल्फी पॉईंट चे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री उदय सामंत येणार असल्याने त्या सेल्फी पॉइंट चे काम दोन दिवसात पुरा करून घाईगडबडीने उद्घाटन आमदार यांनी करून मोठेपणा मिळवला पण सेल्फी पॉइंट काम एक वर्षाच्या आत काम प्रत्यक्ष पाहणीतून दिसूनआले आहे  कामाचे चौकशी करण्यात यावी अशी मागणी पर्यटकांकडून व सामाजिक कार्यकर्ते सुनील सांगावकर यांनी केले आहे



Post a Comment

0 Comments