पर्यटन महामंडळा च्या फंडातून तीस लाखं खर्च करून बांधण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट ला तडा.
पर्यटन महामंडळा च्या फंडातून तीस लाखं खर्च करून बांधण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट ला तडा.
---------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------------
राधानगरी अभयारण्यात क्षेत्रा मध्ये येत असलेल्या मांजर खिंड येथे पर्यटन विकास महामंडळातून फंडातून तीस लाख रुपये खर्च करून सेल्फी पॉईंटचे निष्कृष्ट दर्जाचे काम केल्याने त्याला तडा गेला असल्याने त्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील सांगावकर यांनी केले आहे.
राधानगरी अभयारण्य क्षेत्रामध्ये मांजरखंड येथे पर्यटन विकास महामंडळातून 30 लाख रुपये खर्च करूनबांधण्यात आलेल्या.
या सेल्फी पॉईंट चे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री उदय सामंत येणार असल्याने त्या सेल्फी पॉइंट चे काम दोन दिवसात पुरा करून घाईगडबडीने उद्घाटन आमदार यांनी करून मोठेपणा मिळवला पण सेल्फी पॉइंट काम एक वर्षाच्या आत निष्कृष्ट दर्जाचे झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून दिसूनआले आहे कामाचे चौकशी करण्यात यावी अशी मागणी पर्यटकांकडून व सामाजिक कार्यकर्ते सुनील सांगावकर यांनी केले आहे
Comments
Post a Comment