नेहरू युवा केंद्र कोल्हापूर व उर्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खुपीरे गावामध्ये 26-28 फेब्रुवारी असे तीन दिवसीय श्रमदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होत आहे.
नेहरू युवा केंद्र कोल्हापूर व उर्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खुपीरे गावामध्ये 26-28 फेब्रुवारी असे तीन दिवसीय श्रमदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होत आहे.
--------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
शिबिरामध्ये स्वछता, वृक्षारोपण तसेच सर्वांच्या सहकार्यातून शाळेतील मुतारी ची डागडुजी व रंगकाम करण्यात येणार आहे.आज विद्यामंदिर खुपीरे येथे कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद कोल्हापूर चे माजी अध्यक्ष श्री राहुल पाटील,ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,नेहरू युवा केंद्राचे अमित हुजरे, गणेश भोसले, नितीन भोसले तसेच उर्मी संस्थेचे सदस्य सुमित हुजरे, धनाजी हुजरे, संदीप पाटील नलवडे, लखन गुरव, अक्षय पाटील तसेच गावातील युवक वर्गाचा सहभागी होते.
माननीय राहुल पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण ला सुरुवात झाली. सदर कार्यक्रमासाठी गावातील युवकांचा चांगला सहभाग मिळाला. सामाईक प्रयत्नांनातून अशीच भरीव कामगिरीची आणि मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment