कंधार येथे भा. बौ. म.भव्य बौध्दधम्म परिषदेचे आयोजन.

 कंधार येथे भा. बौ. म.भव्य बौध्दधम्म परिषदेचे आयोजन.

------------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

नवी मुंबई (कंधार ):- भारतीय बौध्द महासभा कंधार यांच्या वतीने दि 28जानेवारी 2023 रोजी भव्य बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक व उदघाटक मा.भीमराव आंबेडकरजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष

(भा. बौ. म.)उपस्थित राहणार आहेत.ही धम्म परिषद सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर अस्थी स्मारक भीमगड कंधार येथे होणार होणार. या वेळी धम्मदेसना, भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे, तरी धम्म परिषदेला जिल्हातील व तालुक्यातील बौध्द बांधवानी उपस्थित राहण्याचे अहवान भा. बौ. म.तालुका अध्यक्ष विलास कांबळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.