भूषण गिरीबुवा याचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश.

 भूषण गिरीबुवा याचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश.

-------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------

 करंजीवणे ता. कागल येथील विद्यामंदिर करंजीवणेचा विद्यार्थी  भूषण सदाशिव गिरीबुवा यांने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी परीक्षेत 300 पैकी 270 गुण मिळवून जिल्ह्याच्या यादीत येण्याचा बहुमान त्याने मिळविला.  तो शिष्यवृत्तीस पात्र ठरलेला आहे. या विद्यार्थ्यास शाळेचे मुख्याध्यापक  जीवन जाधव व  डी. एस. माने यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेतील इतर सर्व शिक्षकांचे त्याला मोलाचे सहकार्य मिळाले. सदाशिवराव  मंडलिक महाविद्यालयाचे  ग्रंथालय परिचर सदाशिव जयसिंग गिरीबुवा यांचा तो मुलगा होय तसेच  सदासाखरचे विद्यमान संचालक कै. जयसिग गिरीबुवा यांचा तो नातू होय त्याच्या या यशाबद्दल मुरगूड व परिसरातून सर्वत्र कौतूक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.