आजच्या काळात रक्तदान हे श्रेष्ठदानआहे युवा नेते राजेंद्र भाटळे
आजच्या काळात रक्तदान हे श्रेष्ठदानआहे युवा नेते राजेंद्र भाटळे
----------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
--------------------------------
आजच्या काळात रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि आजच्या काळात त्या ची अत्यंत गरज आहे असे आव्हान युवा नेते राजेंद्र भाटळे यांनी दुर्गमानवड येथील बाळूमामा हॉस्पिटलचे डॉक्टर बी एस कुराडे मुसळवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी बोलताना व्यक्त केले ते पुढे म्हणाले की सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करावे त्यामुळे एखादा चा जीव वाचतो असे प्रतिपादन युवा नेते राजेंद्र भाटळे यांनी केले
बाळूमामा हॉस्पिटलचे डॉक्टर बी एस कुराडे यांनी माझ्या वाढदिवसाला 35 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले आहे त्याचा सार्थ अभिमान वाटत आहे असे डॉक्टर बी एस कुराडे यांनी सांगितले
यावेळी 35 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले आहे त्यांचा प्रमाणपत्र देऊन युवा नेते राजेंद्र भाटळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
या रक्तदान शिबिरास लाईफ केअर हॉस्पिटल चे डॉक्टर निखिल खोत डॉक्टर जीएस खाडे तंटामुक्त अध्यक्ष संजय पाटील सुनील महाडिक वैभव किरूळकर युवराज खाडे उत्तम खाडे कमल सुतार तसेच मुसळवाडी गावातील ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
Comments
Post a Comment