कुपवाड नगरीच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करून अधिकारी झालेल्याचा जाहीर सत्कार.
कुपवाड नगरीच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करून अधिकारी झालेल्याचा जाहीर सत्कार.
--------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
मा. प्रा. शरद पाटील( सर) यांच्या अध्यक्षतेखाली ...
सत्कारमूर्ती
सौ. अर्चना तुषार पाटील (अभियंता)
श्री.स्वप्निल शितल नरदेकर( डाॅक्टरेट रिसर्च)
श्री.सुरज महादेव व्हनकडे (STI / ASO)
श्री.शुभम रावसाहेब पाटील (RTO)
श्री. मिलिंद सुनील कवठेकर (असी.टाॅऊन प्लनिंग)
श्री. अमोल बाबगोंडा पाटील( PSI)
श्री. सागर नेमगोंडा पाटील (PSI)
श्री. विक्रांत उत्तम होनमोरे (RTO)
श्री.श्रीकृष्ण आप्पा कांबळे (PSI)
कु. धनश्री अशोक व्हनकडे (RTO)
श्री .पै. बाळासाहेब लक्ष्मण मंगसुळे
श्री. गणेश गोविंद आनंदे
(नेत्रचिकात्साधिकारी)
श्री स्वप्निल पाटील वैद्यकीय अधिकारी
प्राजक्ता व्हनखडे.एमबीबीएस
या सर्व मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात कु.ज्ञानेश्वरी कोष्टी यांनी पसायदानाणे केली.
स्वागत व प्रस्ताविक कुपवाड विकास सोसायटीचे चेअरमन रमेश सायमोते यांनी केले.
सत्कार ला उत्तर देताना सौ. अर्चना पाटील,मिलिंद कवठेकर, अमोल पाटील,सागर पाटील, गणेश आनंदे, सुरज व्हनखडे, यांनी मनोगत व्यक्त केले.
तर नगरसेवक गजानन मगदूम, प्रकाश ढंग, शेडजी मोहिते, कुपवाड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील व माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर यांनी मार्गदर्शन केले
सूत्रसंचालन विजय दादा खोत व मंगल मोहिते यांनी केले तर आभार श्री प्रवीण कोकरे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगतात राष्ट्रगीताने झाली.
सत्कार कमिटी मेंबर
मा.आ. प्रा. शरद पाटील सर,रमेश सायमोते, प्रवीण कोकरे, नरसगोंडा पाटिल, दादासो पाटील,संमती गोंडाजे सर,विजय खोत,सनी धोतरे, प्रकाश पाटील अमर दीडवळ, मलगोंडा पाटील, बशीर मुजावर, प्रकाश व्हनकडे, समीर मुजावर, श्रीकांत धोतरे, विनायक बलोलदार, चंद्रकांत व्हनकडे.
या कार्यक्रमाला कुपवाड मधील नागरिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
Comments
Post a Comment