राधानगरी एसटी आगाराचा भोगळ कारभार.
राधानगरी एसटी आगाराचा भोगळ कारभार.
------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
------------------------------------------------
मालवण एसटी आकाराची पुणे मालवण ही 26 जानेवारी रोजी पहाटे 4:30 वाजता राधानगरी बाजारपेठेमध्ये आली असता त्या एसटीचा कंडक्टर साईटचा पुढचा टायर पंचर झाला यासंबंधी चालक व कंडक्टर यांनी राधानगरी एसटी आगारामध्ये फोन केला पण त्या आगारांमधील कर्मचारी सकाळी आठ वाजता येणार असे चालक व कंडक्टर यांना सांगितले त्यामध्ये असणारे प्रवाशांचे अडीच तास ताडकळ थांबू लागले पण चालक कंडक्टर यांनी सकाळी सात वाजता मालवण आगाराची कोल्हापूर मालवण या एसटीने आपल्या एस टी मधील सर्व प्रवाशांना पुढे पाठवून दिले तरीसुद्धा चालक व कंडक्टर यांना सहा तास नंतर एसटीचा चाक पंचर काढून दिले त्यानंतर ती एसटी मार्गस्थ झाली या राधानगरी एसटी आगाराच्या भोगळ कारभार राधानगरी च्या नागरिकांना दिसून आला त्यामुळे पुणे मालवण या एसटी मध्ये प्रवाशांना नाराजी दिसून आली तसेच राधानगरी एसटी आगाराचा भोगळ कारभाराची चौकशी करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे
Comments
Post a Comment