मंत्री दिपक केसरकर यांची युवा पत्रकार संघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष प्रविण मिरजकर यांनी घेतली भेट

 मंत्री दिपक केसरकर यांची युवा पत्रकार संघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष प्रविण मिरजकर यांनी घेतली भेट.

--------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------

शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा, कोल्हापूरचे पालकमंत्री मा.ना. दिपकजी केसरकर यांची इस्लामपूर पेठ नाका येथे  भेट घेऊन.

 

युवा पत्रकार संघ पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत असल्याचे माहिती देवून, सामाजिक बांधिलकी जपत सांगली जिल्ह्यात व कुपवाड शहरात शिक्षण संस्था चालक भरमसाठ फी आकारत आहेत  कुपवाड शहरातील जिल्हा परिषद मुलांची व मुलींची शाळा सुविधे अभावी शेवटची घटका मोजत असून   दुरुस्ती विषयी चर्चा केली. मंत्री यांनी वरील सर्व बाबींचा माहीती घेवून सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी इस्लामपूर सर्किट हाऊस येथे

युवा पत्रकार संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष प्रवीण मिरजकर व पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी आमंत्रित  केले आहे.



Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.