कुंभार समाज विकास मंच 2023/ 24 कार्यकारणीची निवड!
कुंभार समाज विकास मंच 2023/ 24 कार्यकारणीची निवड!
-----------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------
कुंभार समाज विकास मंच अध्यक्ष पदी अनिकेत भाऊसो बावडेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सविस्तर कार्यकारणी खालील प्रमाणे
कुंभार समाज विकास मंच च्या अध्यक्ष पदी अनिकेत भाऊसो बावडेकर तर उपाध्यक्ष पदी सुरज सुनील पूरेकर उत्सव कमिटी अध्यक्षपदी महेश आनंदराव वडणगेकर उपाध्यक्षपदी शुभम युवराज पाटील यांची निवड मंडळाचे माजी अध्यक्ष संस्थापक व कुमावत को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन माजी स्थायी समितीचे सभापती माननीय
प्रकाश अर्जुन कुंभार सरवडेकर यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली त्यावेळी कुंभार माल उत्पादक सोसायटी चेअरमन अमोल माजगावकर संचालक दत्तात्रय सरवडेकर संचालक चंद्रकांत गोरंबेकर शिवसेना विभाग प्रमुख कोल्हापूर शहर अभिजीत कुंभार संचालक विजय बिडकर, किरण माजगावकर, रविराज नरतेवडेकर, पिंटू बोरपाळकर, विजय मुरगूडकर, संजय आरेकर,अक्षय एकोंडीकर, दिलीप माजगावकर, किरण हनीमाळकर व सर्व मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी जेष्ठ हितचिंतक तसेच मंडळाचे आजी-माजी अध्यक्ष व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या सांगता समारंभाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन किरण माजगावकर यांनी केले
Comments
Post a Comment