महावीर महाविद्यालय,कोल्हापूर विशेष श्रम संस्कार शिबीर, दि16 ते 22 जानेवारी, 2023 संपन्न.
महावीर महाविद्यालय,कोल्हापूर विशेष श्रम संस्कार शिबीर, दि16 ते 22 जानेवारी, 2023 संपन्न.
-----------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------
सांगवडे ÷महावीर महाविद्यालय,कोल्हापूर विशेष श्रम संस्कार शिबीर.दि.16जानेवारी ते 22जानेवारी पर्यंत संपन्न झाले या शिबिरामध्ये
कामाचे स्वरूप या प्रमाणे होते गाव विहीर जवळ ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आला व माती पसरविण्यात आली, ग्राम स्वच्छता, मंदिर जवळ स्वच्छता, माळावरती शाळेचा परिसर स्वच्छता, पुलाच्या शेजारील झाडे झुडपे काढण्यात आली प्लास्टिक मुक्तीसाठ्ठी गावात जनजागृती व 22 पोते प्लास्टिक गोळा करून ग्रामपंचायतमध्ये जमा करण्यात आले,स्मशानभूमीची स्वच्छ्ता सांगवडे माध्यमिक विद्यालय परिसरातील साफ सफाई केली
रोज सांयकाळी 6.30 वा . ग्रामस्थ व शिबिराथी॔च्या प्रोबधनासाठी विविध तज्ञांचे प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते प्रा. जॉर्ज क्रूज, डॉ. अमोल मिणचेकर, मा. देवलापूरकर व मा. प्रणव रजपूत यांचे किर्तनातून ग्राम विकास प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
शिबिर समारोप
प्रमुख पाहुणे मा. एम. बी. गरमटे, सचिव, आ. दे. शि. प्र. मंडळ संचलि, महावीर कॉलेज अध्यक्ष: आचार्य डॉ. आर. पी. लोखंडे ( महावीर महाविद्यालय, कोल्हापूर)
प्रमुख उपस्थिती: मा. विजयराव पाटील (माजी उपसभापती.पं.समिती कोल्हापूर),मा. आनंदराव जाधव (गुरुजी) माजी जि. प. सदस्य), मा. सचिन माने(उपसरपंच, सांगवडे),
मा. विवेक चौगुले (ग्रा. सदस्य) मा. शितल भेंडवडे (ग्राम सदस्य) मा. गाैतम पोवार (माजी.ग्रा. सदस्य)
डॉ. गोपाळ आवडे,स्वागत व प्रस्तास्विक प्रा. रविदास पाडळी, पाहुण्याचा परिचय, डॉ. अंकुश बनसोड, आभार प्रा. सुनिल चौगुले
सुत्रसंचालन -अस्मिता चौगुले व तेजस्वीनी रजपूत यांनी केले.
शिबीरात - 140 विद्यार्थी सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment