संत रोहिदास विकास फाउंडेशन तर्फे नागरिकांसाठी नोंदणी मेळावा संपन्न.

 संत रोहिदास विकास फाउंडेशन तर्फे नागरिकांसाठी नोंदणी मेळावा संपन्न.

---------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------

संत रोहिदास विकास फाऊंडेशन तर्फे,

सौ.रुपाली कारंडे यांच्या विशेष प्रयत्नातून कुपवाडमध्ये रोहिदास समाज महादेव मंदीरात नागरिकांसाठी नोंदणी मेळावा २९/१२/२०२२ व  ३०/१२/२०२२ रोजी आयोजित केला होता. 

 

नोंदणीचे प्रकार

1)आयुष्मान भारत योजना कार्ड 

2) ई. श्रम कार्ड नोंदणी 

3) बांधकाम कामगार योजना 

4) नवीन मतदान नाव नोंदणी व दुरुस्ती. इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले जवळजवळ १००० आयुष्यमान कार्ड, ८०० हेल्थ कार्ड (आभा कार्ड ), ३०० श्रम कार्ड, १५० बांधकाम कामगार योजना नोंदणी , १५० मतदान नोंदणी करण्यात तरी भरपूर लोकांनी ह्याचा लाभ घेतला. 

या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य मा. श्री.प्रकाश व्हनकडे, मा.श्री. मछिंद्र व्हनकडे ,मा.श्री.अमरदीप गाडेकर, मा.श्री. तानाजी व्हनकडे, मा. श्री. दिनकर चव्हाण, मा. श्री. संजय व्हनकडे, मा.श्री. महादेव व्हनकडे यांचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.