कोरपना तालुक्यातील होऊ घातलेल्या दाहा गावातील ग्रामपंचायतींना सदीच्छा भेटी.

 कोरपना तालुक्यातील होऊ घातलेल्या दाहा गावातील ग्रामपंचायतींना सदीच्छा भेटी.

--------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मंगेश तिखट 

-------------------------------------------

ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या संख्येने विजय संपादन करा  खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांचे आव्हान.

 कोरपना तालुक्यातील कौठाडा,बाखरडी,निमनि,कुकुडसाथ,माथा,यरगव्हाण,जेव्हरा,कोळसी बु येथिल होऊ घातलेल्या दहा ग्रामपंचायत निवडणुकीचे औचित्य साधून सदिच्छा भेट  खुशाल बोंडे लोकसभा विस्तारक चंद्रपूर यांनी दिली सोबत  नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष,सतीश भाऊ उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदुर, पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष, शिवाजी भाऊ सेलोकर भाजपा जेष्ठ नेते,माहादेव  एकरे भाजपा नेते, अरुण भाऊ डोहे नगरसेवक, नुतनकुमार जिवणे माझी पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होत भाजपा कोरपना तालुक्यातील दाहा ग्रामपंचायत निवडणूक ताकतीनिशी लढवीत आहो या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी ही निवडणूक मोठ्या संख्येने जिंकावे असे आव्हान  खुशाल  बोंडे लोकसभा विस्तारक यांनी केले कुकुडसाथ ग्रामपंचायत निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेल्या कल्पनाताई ठाकरे यांचा भाजपाचा दुप्पटा टाकुन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच बैठकीला मोलाचं सहकार्य कवडु पा जरिले, रामदास कोहळे,यशवंत बदल, शशीकांत आडकिने,अशोक झाडे,निखिल भोंगळे,वैभव जमदाडे, कोडापे,सुर्यभान जिवतोडे पीपंळशेडे,नैनेश आत्राम,बंडु गोंडे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले या बैठकीला कोरपना तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.