राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरपणा तालुका च्या वतीने पक्षाचे प्रांताध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरपणा तालुका च्या वतीने पक्षाचे प्रांताध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.
------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट
--------------------------------------------------
ब्लँकेट 34, लाकड्या काट्या 10, अन्नदान, पक्ष प्रवेश,
शरद जोगी यांच्या नेतृत्वात व अरुण निमजे यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक प्रविण काकडे, संचालन सुनील अरकीलवार, आभार करण सिंग भूरानी,
प्रमुख उपस्थिती . कल्पना निमजे, . मीनाक्षी एकरे, . अश्विनीताई कांबळे, वामानराव भिवापुरे, रफिक निजामी, शशिकांत चने,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण मेश्राम, मुनीर शेख, प्रविण कोल्हे, महविर खटोड, शिवा गाजला प्रविण नरवाडे, नितेश भिवापूरे, अशोक क्षीरसागर, अशोक बोधे, श्रीराम टेकाम, विलास आत्राम,
मंगेश तिखट, गजानन खाडे, उपस्थित होते
Comments
Post a Comment