सामाजिक न्यायभवनातील उपहारगृह वर अपेक्षित धूर; १६ सोळा वर्षापासून शासनाला वेळ मिळेना भीमशक्तीचे प्रत्येक जिल्ह्यात लक्षविधी आंदोलन करणार.
सामाजिक न्यायभवनातील उपहारगृह वर अपेक्षित धूर; १६ सोळा वर्षापासून शासनाला वेळ मिळेना भीमशक्तीचे प्रत्येक जिल्ह्यात लक्षविधी आंदोलन करणार.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन साकारण्यात आले आहे. मात्र या भावनातील उपहारगृहे गत १६ वर्षापासून धूळ खात पडली आहे राज्य शासनाने ही उपहारगृहे सूरू करावी, अन्यथा भिम शक्ती संघटनेतर्फे लक्षवेधी आंदोलन करण्यात इशारा देण्यात आला आहे राज्य शासनाला निवेदन पाठविण्यात आले आहे राज्यात अनुसूचित जाती व बौद्ध घटकांच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक उन्नती करता सण १९८१-८२ पासून विशेष घटक योजना राबविण्यात येत आहे सामाजिक न्याय विभागात मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा अंमलबजावणी करिता एकूण सात प्रादेशिक उपायुक्त ३५ जिल्ह्यात सहायक आयुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय कार्यविंद्र आहेत तसेच मागासवर्गीय बेरोजगारांना स्वयंरोजगार करिता अर्थसहाय्य करण्यासाठी जिल्हास्तरावर महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.
विकास महामंडळ संत रविदास महामंडळ वसंतराव नाईक भटक्या जमाती महामंडळ क्षेत्रीय कार्यालय अभ्यासली का एकाच इमारती सुरू करण्यात क्रांतिकारी शासन निर्णय तत्कालीन सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी एक जून 200६ रोजी घेतला फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची कृती व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भावनात भेट देणारे अभ्यागत लाभार्थी लोकप्रतिनिधी कर्मचारी विद्यार्थी पालक यांची गैरसोय होऊ नये म्हणून उपाय बांधण्यात आली आहे सुरू व्हावी यासाठी २००६ते २०२२या १६ वर्षात राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला परंतु राज्यातील एकही जिल्ह्यात उपाहारगृह सुरू करण्यात आली नाहीत याबाबत निवेदन भीमशक्ती संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते अजित पवार अंबादास दानवे सचिव सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण आयुक्त प्रशांत नवरे यांना पाठविले येत्या ३१ डिसेंबर पर्यंत उपर गृह सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय न घेतल्यास सर्व जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे लक्षवेधी अभिनव आंदोलन केले जाणार आहे राज्य सरकारला निविदातून अवगत केले आहे प्रदेशाध्यक्ष पंकज मेश्राम यांनी म्हटले आहे.
Comments
Post a Comment