मा.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यातर्फे कुमारी अन्वी घाटगे गिर्यारोहक हिचा सत्कार.

मा.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यातर्फे कुमारी अन्वी घाटगे गिर्यारोहक हिचा सत्कार.

--------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------

 दोन वर्षाची अन्वी घाटगे यांनी कळसुबाई शिखर सर केल्याबद्दल माननीय राजेंद्र पाटील यड्रावकर  आमदार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अन्वीला खूप खूप शुभेच्छा दिल्या .

 यावेळी अरुण पाटील साहेब, सदस्य जिल्हा परिषद कोल्हापूर, मा. राजेंद्र यड्रावकर साहेब यांनी विश्व विक्रम वीर गिर्यारोहक अन्वी घाटगे यांचा सन्मान करून तिच्या पुढील मोहिमसाठी पाठींबा देत,दुर्गसंवर्धन मोहीम साठी नेहमी तप्तर असू असे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.