कोरपणा पोलीस स्टेशनला सोनूर्ली महिलां महिला धडकल्या.

 कोरपणा पोलीस स्टेशनला सोनूर्ली महिलां महिला धडकल्या.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

 मंगेश तिखट

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

----------------------------------------

 तालुक्यातील सोनुर्ली गावांमध्ये अवैद्य दारू विक्री असून त्यांचा विपरीत परिणाम गावातील तरुण मुले महिला मुली यांच्यावर होत आहेत तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था भंग पावत असून  दारूच्या व्यसन असलेल्या  कुटुंबात नेहमी झगडे भांडण होत आहेत त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहेत गावातील अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे याकरिता सोनुर्ली गावातील शेकडो महिला व पुरुष कोरपणा पोलीस स्टेशनला धडक दिलीत व गावात अवैद्य दारुमुळे होत असलेल्या परिस्थितीचे कथन महिलांनीच केले आम्ही सर्व महिला सहकार्य करण्यात तयार आहे करिता सोनुर्ली गावात दारू सुरू असलेली अवैद्य दारू विक्री बंद करून दारू विक्रेत्यांवर कायदेशीर रित्या कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोनुर्लीतील महिला यांनी कोरपणा पोलीस स्टेशनमध्ये धडक देऊन सदर कोरपणा ठाणेदार यांना निवेदन दिले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.