घरातीलच महिलेला मुख्यमंत्री बनवण्याचा उद्धव ठाकरे यांचा स्वप्न; नवनीत राणा चा टोला.

 घरातीलच महिलेला मुख्यमंत्री बनवण्याचा उद्धव ठाकरे यांचा स्वप्न; नवनीत राणा चा टोला.

--------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
विशेष प्रतिनिधी
पी एन देशमुख
--------------------------------------------------------------------

आता ही महिला कोण ती घरातीलच आहे की घरच्या बाहेरची आहे? घरातीलच व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून पाण्याचा स्वप्न पाहत आहात का? असा टोला  खा.नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना लगावला. महिला मुख्यमंत्री आतापर्यंत महाराष्ट्रात झाले नाही. जर महिला मुख्यमंत्री झाल्यावर तर अभिमान स्पद आहे. पण उद्धव ठाकरेंनी अंबादास दानेकडील विरोधी पक्षनेतेपद एका महिलेला द्यावे. जर त्यांना विरोधी पक्ष नेते पदावरच भरोसा नसेल तर ते खोटी स्वप्न दाखवता येते. महिलांची शक्ती आतासुद्धा उद्धव ठाकरेंना दिसतंय. पहिले विरोधी पक्षनेतेपद महिलांना द्या अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. नवनीत राणा म्हणाल्या की जंगल पूर्ण खाली झाल्यानंतर एकटे डरकाळी फोडत आहे. पहिले विरोधी पक्षनेते व द्यावे मग मुख्यमंत्रीपद द्यावे. आता ही महिला कोण ती मला घरातीलच आहे की घराच्या बाहेरची आहे? घरातीलच व्यक्तीला मुख्य मुख्यमंत्री म्हणून पाहण्यचे स्वप्न पाहत आहात का? कोणतीही महिला मुख्यमंत्री झाली तरी अभिमान वाटेल.५०पैकी४० गेले आणि उद्धव ठाकरे खोटे आश्वासन द्यायला लागलीत असं त्यांनी म्हटले त्यांच्यासोबत राजकीय क्षेत्रात ज्या महिला येतात आमदार खासदार म्हणून काम करतात ते खूप संघर्षातून पुढे येतात.

 आमदार खासदार राहिलेली महिला राज्याचा कारभार हाताळणार असेल तर चांगलीच बाब आहे परंतु ही सर्व खोटे आश्वासन उद्धव ठाकरे देत आहेत. जर महिला मुख्यमंत्री करायचा विचार असता तर स्वतः मुख्यमंत्री पद घेतले नसते. मुख्यमंत्री पदाच्या लालसापोटी त्यांनी पक्ष उद्ध्वस्त केला असा आरोपही खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे काय म्हणाले? एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या एक विधानाचा सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार असल्याचा विधान उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर ही जोरदार तर्कवितर्क विधान आले आहे उद्धव ठाकरे मनाने की, तुम्ही सांगितलं की मला पुन्हा मुख्यमंत्री करायचा आहे. पण मला मुख्यमंत्री करण्याची गरज नाही. पण माझ्या हक्काचा शिवशक्ती भीमशक्ती व लहू शक्तीचा एक कर्तबगार माणूस मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्या मुख्यमंत्रीपदी बसवायचा आहे हे स्वप्न नुसतं स्वप्न न राहता सत्यात उतरायचे असेल तर तुम्हाला सोबत घेऊन वाड्यावर वस्त्यांमध्ये ही विचारांची मशाल घेऊन जावे लागेल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.