गडचांदुर गाडेगाव (विरुर)येथे टायगर ग्रुप शाखाची स्थापना.
गडचांदुर गाडेगाव (विरुर)येथे टायगर ग्रुप शाखाची स्थापना.
---------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मंगेश तिखट.
----------------------------------------------
टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष डाँ.पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार
टायगर ग्रुप चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा.सुर्या अडबाले यांच्या नेतृत्वाखालील
टायगर ग्रुप च्या सामाजिक कार्य ला प्रेरित होऊन गडचांदुर येथील अनेक युवाकांनी नांदा फाटा येथे टायगर ग्रुप च्या शाखेची स्थापना करण्यात आली . मा.तानाजी भाऊ जाधव यांनी व्हिडीओ काँल द्वारे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या..टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांनी टायगर ग्रुप च्या सामाजिक कार्यबद्दल पुर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले..गडचांदुर टायगर ग्रुप चे महावीर खटोड विजय गुंजेकर यांच्या नेतृत्वाखालील गाडेगाव (विरूर्) मधील 40 युवकांचा प्रवेश शुभम कोसरे शुभाश राजूरकर रुपेश घुगुल केतन कोंगरे साहील वराठे विशाल खाडे सारंग रुपेश गणेश गौरव वैभव प्रफुल शुभम प्रवीण मंगेश उत्तम भूषण सचिन ई.युवक उपस्थित होते..
Comments
Post a Comment