टाकळीवाडी सैनिक वेल्फेअर असोसिएशन कडून अतिक्रमण बचाव साठी खासदार धैर्यशील माने, तहसीलदार ,जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन.

 टाकळीवाडी सैनिक  वेल्फेअर असोसिएशन कडून अतिक्रमण बचाव साठी खासदार धैर्यशील माने, तहसीलदार ,जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  साहेब  यांना निवेदन. 

-------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------

टाकळीवाडी तालुका:- शिरोळ येथील सैनिक वेल्फेअर असोसिएशन तर्फे लोकसभा खासदार मा.धैर्यशील माने  यांना आज शिरोळ येथे अतिक्रमण बचाव साठी निवेदन देण्यात आले. शिरोळ तालुक्याचे तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे- धुमाळ तसेच.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी मा.राहुल रेखावार साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांना सुद्धा निवेदन देण्यात आले.यावेळी वेल्फेअर असोसिएशन टाकळीवाडी चे संस्थापक अध्यक्ष माजी ऑर्नरी कॅप्टन रमेश निर्मळे, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष माजी सुभेदार केंदबा कांबळे, माजी सुभेदार संजय बदामे, माजी सैनिक राजू निर्मळे, टाकळीवाडीतील सर्व आजी माजी सैनिक, सर्व अतिक्रमण धारक, उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.