मोटारसायकल समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दोन गंभीर तर दोघेजण किरकोळ जखमी.

 मोटारसायकल समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दोन गंभीर तर दोघेजण किरकोळ जखमी.

-----------------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------------

करंजफेन अनुस्कुरा मेन रोडवर असलेल्या वडाची वाडी येथे दोन टू व्हीलर समोरासमोर धडक बसून दोघेजण गंभीर जखमी  झाले व  दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत यामध्ये सागर उगवे कातलेवाडी , म्हादू गुरव करंजफेण,हिंदुराव पाटील पाल, संभाजी कांबळे मरले असे जखमीची नावे आहेत.गभीर जखमींना पुढील उपचारासाठी  कोल्हापूर कडे हलवण्यात आले आहे.ही घटना आज सकाळी 9 च्या दरम्यान घडली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.