लाल आखाडा केसरीसाठी कौतुक डाफळे ,रोहन रंडे ,श्यामसुंदर यादव ,दिनेश नवले.

 लाल आखाडा केसरीसाठी कौतुक डाफळे ,रोहन रंडे ,श्यामसुंदर यादव ,दिनेश नवले.

------------------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------------

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित कुस्ती स्पर्धत खुल्या गटात मंडलिक साई आखाड्याचा मल्ल रोहन रंडे याने रोहित खेडेकर ( एकनाथवाडी ) यास भारंदाज व खेमे डावावर चितपट करीत लाल आखाडा केसरीसाठी दावेदारी केली . तसेच गतवेळेचा लाल आखाडा केसरी विजेता व आंतरराष्ट्रीय मल्ल कौतुक डाफळे यानेही तिसऱ्या फेरीत धडक दिली आहे .

         खुल्या गटात तिसऱ्या फेरीत दाखल झालेले मल्ल असे : कौतुक डाफळे (पिंपळगांव ) , श्यामसुंदर यादव (राशिवडे ) , दिनेश नवले (पुणे ) , साहिल मोहिते (जरगनगर ) ,सुधाकर कोळेकर (गंगावेश) , विशाल जाधव (शाहुपुरी ) ,विजय डोईफोडे (सातारा )हाबकी डावावर विजयी ,  सिद्राम पाटील (शाहुपुरी )

          42 किलो विजयी मल्ल -  धनराज जमनीक ( बानगे ) श्रीधर मगदूम (बुधिहाळ ) हर्षवर्धन माळी (म्हाकवे )पृथ्वीराज मगदूम (सिद्धनेर्ली )

प्रथमेश पाटील (बानगे ) 35 किलो विजयी मल्ल 

 - पृथ्वीराज शिंगारे ( तळंदगे ) राजवर्धन पाटील (नावली )रुद्र कुंभार (शिरोली ) युवराज कामन्ना (पट्टणकोडोली ) 25 किलोविजयी मल्ल 

- आदित्य पाटील (गंगापूर )कौतुक किल्लेदार ( गंगापूर ) रुद्राक्ष तळेकर (केनवडे ) शिवरुद्र चौगुले ( एकोंडी ) 30 किलो विजयी मल्ल 

- पृथ्वीराज मोहिते (कोगील ) सोहम पाटील ( नाधवडे ) हर्षद जाधव (सरवडे )रितेश मगदूम (बानगे ) ओंकार गोनुगडे  (राशिवडे )

           पंच म्हणून संभाजी वरुटे,बटू जाधव,बापू लोखंडे, प्रकाश खोत,कृष्णात पाटील , बाळू मेटकर सिकंदर कांबळे , रवींद्र पाटील ,महेश जाधव , अक्षय डेळेकर ,के बी चौगुले , दयानंद खतकर हे काम पाहत आहेत . निवेदक राजाराम चौगुले यांनी काम पाहिले.

मुरगूड : मंडलिक साई आखाड्याचा मल्ल रोहन रंडे याने रोहित खेडेकर यास भारंदाज व खेमे डावावर केले चितपट

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.