प्रभाग क्रमांक पाच मध्ये नवीन बोरवेलचे पुजन तथा खोदकाम.

 प्रभाग क्रमांक पाच मध्ये नवीन बोरवेलचे पुजन तथा खोदकाम.

-------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   

मंगेश तिखट

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी 

-------------------------------------------

: राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार .सुभाष धोटे यांच्या  स्थानीक विधानसभा निधी अंतर्गत कोरपना नगर पंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक पाच मध्यील माता मंदीर जवळ नविन हातपंप बोरवेलचे आज खोदकाम( उत्घाटन करण्यात आले.

सदर बोरवेलचे खोदकाम पुजन आमचे नेते कोरपना शहराचे सर्वेसर्वा  विजयराव बावणे यांच्या हस्ते करण्यात आले सदर पुजन च्या वेळी कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक .एजाज शेख, .डॉ.राय ,.हरीदास झाडे, मुज्जु कादरी,शंकर हंसकर,पारधी बाबु ,सिमा धारणकर,पिंकीताई घाटे,विद्याताई हंसकर ,इंदिरा ताई चामाटे,पुष्पा हंसकर,सपना राँय  उपस्थितीत होते सदर बोरवेलचे काम प्रभाग क्रमांक पाच चे नगरसेवक निसार शेख यांनी विजयरावजी बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत पाठपुरावा करून बोरवेल मंजुर करुण आणली सदर कामाबद्दल प्रभागातील नागरिकांनी नगरसेवक निसार शेख यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव केला.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.