राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्ग - तृतीय वर्ष १४ नोव्हेंबरपासून नागपुरात.

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिक्षा वर्ग - तृतीय वर्ष १४ नोव्हेंबरपासून नागपुरात.

------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र                                                                                                                                
नागपूर.  माधुरी पांडे
----------------------------------------------------------------

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण प्रणालीतील महत्त्वपूर्ण संघ शिक्षा वर्गाचे (तृतीय वर्ष) १४ नोव्हेंबरपासून रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात आयोजन करण्यात आला आहे. ​ या वर्षी मे महिन्यात तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या स्थितीमुळे मागील दोन वर्षे शिक्षा वर्गाचे आयोजन झाले नव्हते.परंतु आता स्थिती नियंत्रणात असल्याने या वर्षी दुसऱ्यांना सामान्य तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे.

१४ नोव्हेंबर रोजी सकाळी रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृति भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात वर्गाचे उद्घाटन होईल. तृतीय वर्ष वर्गात देशभरातील सर्वच राज्य व प्रांतांमधून शिक्षार्थी स्वयंसेवक सहभागी होतील. या वर्गात सुमारे ७०० स्वयंसेवक सहभागी होतील.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.