शास्त्रीय पद्धतीने खड्डा खोदण्याचे व फळझाड लावणे याचे प्रात्यक्षिक.

शास्त्रीय पद्धतीने खड्डा खोदण्याचे  व फळझाड लावणे याचे प्रात्यक्षिक. 


-------------------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------------------

 सांगवडे:  जैनापुर तालुका शिरोळ येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतानी शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने खड्डा खोदण्याचे प्रात्यक्षिक व फळझाड लावने याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या प्रात्यक्षिका दरम्यान पर्यावरणात घातक असलेले विविध गोष्टींचे प्रदूषण कमी करणे व पर्यावरणाचा नाश थांबवणे याविषयी जनजागृती करण्यात आले तसेच कृषीदुतानी शास्त्रीय पद्धतीने खड्डा खोदणे फळझाड लावणे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी रजत देसाई ,किरण जाधव, कृष्णा खोत ,आकाश शेळके यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. 

या प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉ.बाहुबली मानगावे कार्यक्रम समन्वयक प्रा.संजय फलके कार्यक्रम अधिकारी डॉ. रमेश कोळी व विषय तज्ञ प्रा. डी.बी. पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.