काटेलधाम नदीपात्रात आढळले एक ते दीड महिन्याचे अभ्रक.
काटेलधाम नदीपात्रात आढळले एक ते दीड महिन्याचे अभ्रक.
---------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
स्वप्निल देशमुख
जिल्हा प्रतिनिधि बुलढाणा
---------------------------------------
संग्रामपूर तालुक्यातील काटेल कोलद,वाण नदीपात्रात सासलेल्या पाण्यात आढळे नवजात अभ्रक तालुका भर गर्भपाताची चर्चा तसेच पूर्ण काटेल कोलद गावामध्ये खळबळ जनक घटना उघडकीस झाली असून दिनांक 22 नोव्हेंबर ला काटेल कोलद, येथे वान नदी फुला जवळील घटना वाण,नदीमधील सासलेल्या पाण्यामध्ये नवजात अभ्रक अंदाजे एक ते दीड महिन्याचे आढळले काटेल कोलद येथील गुरांना पाणी पाजण्याकरिता काही नागरिक नदी काठावर गेले असता त्यांना पाण्यामध्ये नवजात अभ्रक आढळले काटेल कोलद गावांमधील बातमी पसरताच गावातील पोलीस पाटील संजय मनोहरराव देऊळकर वय 56 वर्ष ( पोलीस पाटील ) यांनी संग्रामपूर तामगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इस माने किंवा स्त्रीने एक नवजात अंदाजे एक ते दीड महिन्याचे अभ्रक त्याच्या जन्म झाल्याचे किंवा ते जन्माच्या पूर्वीचे असल्याचे उद्देश पूर्वक लपविण्याच्या हेतूने कोलद गावाजवळील वाण नदीमध्ये मृत अवस्थेत नवजात शिशु चे अभ्रक टाकले आहे तसेच तामगाव पोलीस यांनी फिर्यादीच्या रिपोर्ट वरून कलम 318 भांदविनुसार गुन्हा दाखल करून ठाणेदार साहेब उलेमाले यांचे आदेशाने पोहे का तपास अधिकारी तिवारी साहेब यांच्याकडे देण्यात आले आहे.
Comments
Post a Comment