संजीवन विद्यामंदिर शाळा पंढरीनगर येथे पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी.

 संजीवन विद्यामंदिर शाळा पंढरीनगर येथे पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी.

------------------------------------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------------------------------

ऐरोली :-(नवी मुंबई जिल्हा प्रतिनिधी )स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती पंढरीनगर येथील संजीवन विद्यामंदिर या शाळेत साजरी करण्यात आली. सर्व प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फोटोचे पुष्पपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याधिपिका सुरेखा नांदुरे मॅम यांची उपस्थिती होती.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्य शाळेतील मुलाने त्याच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी खास उपस्थिती रवि. पी. ढवळे सर यांची होती.कार्यकामाचे सूत्रसंचालन  शाळेतील विध्यार्थी कृष्णा प्रजापती यांनी केले तर आभार प्रदर्शन विध्यार्थिनी तन्नू शर्मा हिने केले.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील विध्यार्थी यांना मिठाई वाटप करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.