गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे सत्र थांबेना गांधीनगर पोलीस ठाण्याचे लोकसेवक करतात तरी काय.

 गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे सत्र थांबेना गांधीनगर पोलीस ठाण्याचे लोकसेवक करतात तरी काय.

------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------

उचंगाव:-गाधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उंचगाव रेल्वे ब्रिजच्या 110 मध्ये राहणाऱ्या सौ विद्या अमित बागडे याच्या घरी अज्ञात चोरट्यांनी लाहन मुलांच्या दोन भिशी मधील अंदाजे 10,000 व आमित यांच्या पॅन्टच्या खिशातील दहा हजा रुपये तिजोरी मधील 35 हजार रुपये रोख व कानामधील सोने ची फुले पायातील पट्ट्या अंदाजे वजन पावणे दोन तोळे असा एकूण सव्वा लाखाचा रोख रकमेस मूद्देमाल चोरीला गेला इथून पुढे थोड्या अंतरावर  असलेल्या सुनील दुधाप्पा चौगुले यांच्या किराण मालाच्या दुकानातून दुकानात असलेले रोख हजार रुपये चोरट्याने चोरून नेले सदर घटणेची तक्रार गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे .

गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार चोऱ्या होत असून या चोरीच्या प्रकाराला आळा घालण्यास गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकास  अपयश येत आहे मग वरिष्ठ पोलीस अधिकारी या गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरट्यांना शोधण्यास सुरुवात करणार काय?का नागरिकांना वाऱ्यावर सोडणार.वंरिष्ट अधिकारी यांनी हा तपास स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केला असता तर किती तरी गून्हेगार गजाआड झाले असते 

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.