तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल!

 तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जाऊ रंगमहाल!

------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------

गांधीनगर पोलीस ठाण्याचा् अजबच कारभार!

गांधीनगर :-गाधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसगडे, गडमुडशिगीं, न्यू वाडदे, सरनोबत वाडी, उंचगाव,वळिवडे, चिंचवाड,हि गावे येतात या गावांमध्ये चोरट्यानी अक्षरशः थैमान घातले होते अनेकांची पोटाला चिमटा घेऊन जमा केलेली तूटपुंजी चोरट्यांनी चोरुन नेली होती या चोरीच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी व बेकायदेशीर गुटखा मटका तीन पानी जुगार दारु गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे सुरू आहे या घडत असलेल्या प्रकाराच्या बातम्या 

फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारत मध्ये बातमी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या 

या गोष्टीचा राग गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवकास आला व त्या लोकसेवकाने

फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र व दैनिक सुपर भारत कोल्हापूर चे संपादक शशिकांत कुंभार यांना पोलीस ठाण्याच्या आवारात गाडी पार्किंग करण्यास मनाई केली याचे याचा पुरावा म्हणून गांधीनगर पोलीस ठाण्याच्या 

सीसीटीव्ही फुटेज पाहणी करावी

या पोलीस ठाण्याच्या आवारात गुंड, गुटखा मटका तीन पानी अश्या काळ्या धंदेवाल्याच्या गाड्या लोकसेवकास चालतात कारण (तुम्हावर केली मी मर्जी बहाल नका सोडून जावू रंगमहाल) परंतू लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार व संपादक असलेल्या शशिकांत कुंभार यांची गाडी पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेली चालत नाही पण (गांधीनगर पोलीस ठाण्याच्या लोकसेवक) यांच्या माहितीसाठी भारत सरकारच्या गृहमंत्री यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात व पोलिस  स्टेशन मध्ये पत्रकार शूटिंगपण करु शकतात व गाडी पार्किंग करु शकतात असा भारत सरकारचा जेआर आहे याची जाणीव गांधीनगर पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी ठेवावी

पाहू उद्याच्या अंकात( ये पैसा बोलता है)

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.