प्रेम म्हणजे काय असत हा मराठी चित्रपट महाराष्ट्र भर हाऊसफुल.
प्रेम म्हणजे काय असत हा मराठी चित्रपट महाराष्ट्र भर हाऊसफुल.
---------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
सविस्तर :- सातारच्या नवख्या कलाकारांनी अनुभवी निर्मात्यांच्या तोडीचा मराठी चित्रपट बनवला
खऱ्या प्रेमाची अचूक मांडणी करणारा असा हा चित्रपट असून प्रसाद इंगवले या निर्मात्याने या चित्रपटात अभिनेत्याची भूमिका साकारली असून ऋतुजा टँकसाळे आणि पायल कदम या दोघींनी मुख्य अभिनेत्री च्या भूमिकेला योग्य न्याय देत जाती पलीकडच्या प्रेमाला खर प्रेम काय असत हे दाखवून दिलं करीयर करत असताना आपण काहीतरी करावं या जिद्दीने पेटून उठलेल्या प्रसाद इंगवले यांनी हा चित्रपट बनवून सातारा करांना हेवा वाटेल असेल काम केले असून चित्रपट पाहून डोळ्यात अश्रू आल्या शिवाय राहत नाही अशी माहिती प्रेक्षकांनी आपली मनोगते व्यक्त करताना दिली .
Comments
Post a Comment