बळीचा बकरा बनला राहुल नायक.सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील घोटाळा.
बळीचा बकरा बनला राहुल नायक.सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील घोटाळा.
---------------------------------------------------------------सातारा:-सातारा येथील उपप्रादेशिक कार्यालयात कार्यरत असलेल्या राहुल नायक यास कर्मचारी सागर लाळगे व वरिष्ठ अधिकारी विनाकारण बळीचा बकरा असल्याचे समोर आले. यापूर्वी आमच्या चॅनलच्या प्रतिनिधी किरण अडागळे यांनी सखोल माहिती घेतली असता वेगळेच सत्य बाहेर आले आहे.सदर प्रकरणातील कर्मचारी राहुल नायक यास विनाकारण दबाव आणून बळीचा बकरा बनवला आहे.याबाबत आमचे प्रतिनिधी किरण अडागळे व राहुल टिळक यांनी काही एजंट लोकांना भेटले असता स्वतःचे नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.
सध्या राहुल नायक मानसिक दबावाखाली काम करीत असल्याचे समजते. तसेच कर्मचारी सागर लाळगे हा गायब आहे.सागर लाळगे याचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु कोणाचीही भेट नाही.परंतु वरीष्ठ अधिकारी एजंटवर दबाव आणत असल्याचे परिवहन आयुक्त यांनी व पालकमंत्र्यांनी याबाबत लक्ष घालावे अशी आग्रहाची मागणी नागरिकांनी व एजंट यांनी आमचे प्रतिनिधी किरण अडागळे यांचेशी बोलताना व्यक्त केली.
Comments
Post a Comment