सातारा: महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदी श्रीमती सुमित्रा महाजन.
सातारा: महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदी श्रीमती सुमित्रा महाजन.
------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------
सातारा: महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल म्हणून शासनाने सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रामहाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सुमित्रामहाजन यांचा जन्म १२/०४/१९४३रोजी चिपळूण येथे झाला.वडीलांचे आडनाव साठे असून १९९२ते१९९४ भारतीय जनता पार्टी सेक्रेटरी म्हणून काम केले आहे.१९९५-९६ मध्यप्रदेश सेक्रेटरी.१९९५-१९९८ सेक्रेटरी म्हणून भारतीय जनता पक्षाचे काम केले आहे.१९९८-१९९९ जनरल सेक्रेटरी भारतीय जनता पक्ष. यापूर्वी त्यांनी सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षा म्हणून काम केले आहे. उत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणून संसदिय कामकाजाबाबत सन २०२१-२२ चा पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.नवीन राज्यपाल यांना फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र यांचे वतीने शुभेच्छा.
Comments
Post a Comment