खोटी तक्रार दाखल केल्याने अन्यायाला वाचा फोडणार.:- मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांची माहिती.

 खोटी तक्रार दाखल केल्याने अन्यायाला वाचा फोडणार.:- मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांची माहिती.

------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------
सातारा:- सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांचेवर कारवाई करावी म्हणून आप'चे सातारा जिल्हा अध्यक्ष सागर भोगावकर यांनी दिलेल्या अर्जावर सखोल माहिती घेतली असता मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांनी सांगितले की, मी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी सातारा यांना मला नाहक बदनाम करुन ऐन दिवाळीत माझी बदनामी केली आहे. वास्तविक मी‌ प्रामाणिकपणे वरीष्ठ अधिकारी यांचे आदेशानुसार काम केले आहे.तरी सुद्धा मला बदनाम करुन वरीष्ठ अधिकारी मला नाहक त्रास देत आहेत. याबाबत शासनाने खरेच सत्य उघडकीस आणावे याबाबत मी दाद मागत आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.