निधन वार्ता.
निधन वार्ता.
सौ. राजमती धोंडीराम देवकते यांचे वयाच्या 57 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे सहा वाजता निधन झाले त्यांच्या मागे पती,एक मुलगी, दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन कार्य वार. रविवार वेळ.सकाळी ९ वाजता दिनांक ०2/१०/२०२२ रोजी धनगर समाज स्मशानभूमी स्वामी मळा कुपवाड येथे आहे.
Comments
Post a Comment