स्वर्गीय श्री श्रीराम बबन चव्हाण ज्येष्ठ नागरिक सारखणी येथे तेरवी निमित्त नागर भजन.

 स्वर्गीय श्री  श्रीराम बबन चव्हाण ज्येष्ठ नागरिक सारखणी येथे तेरवी निमित्त नागर भजन.

---------------------------------------------------
 फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  
अकोला प्रतिनिधी
  डॉ संजय चव्हाण

------------------------------------------------

 बार्शीटाकळी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक स्वर्गीय श्री राम बबन चव्हाण नाईक यांचे वृद्धापकाळाने मृत्यू झाला  21/09/22 रोजी बुधवार 85 वर्ष त्यांचा तेरवी चा कार्यक्रम 28/09/23 रोजी संपन्न झाला

 

बंजारा रितीरिवाजाप्रमाणे ह भ प प्रेम महाराज साखरा ह प भ प्रकाश महाराज अजनी देवानंद महाराज सुनील महाराज बंजारा भजनी मंडळ यांनी चांगल्या प्रकारे गायन केले व समाजाला प्रबोधन केले मोठा मुलगा किशोर चव्हाण लहान मुलगा हिम्मत श्री राम चव्हाण मोठे भाऊ रामधन  चव्हाण शामराव चव्हाण

 बंजारा गोर धर्म राष्ट्रीय अध्यक्ष श्री हिरासिंग राठोड यांनी स्वर्गीय श्री राम नाईक यांच्याबद्दल माहिती दिली व बंजारा समाज समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे मोठ्या संख्येने बंजारा बांधव हजर होते सारखणी येथील चव्हाण परिवार हे भाऊबंद व गावातील लोकांची प्रेमाने राहतात किशोर भाऊ चव्हाण हे सामाजिक कार्यामध्ये नेहमी सहकार्य करतात त्यांची तालुका वरात ओळख सुपर भारत विशेष जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर संजय चव्हाण यांची उपस्थिती हजार होती बाहेरगावाहून आलेल्या बंजारा बांधवांनी तिथे हजेरी लावली विशेष म्हणजे बंजारा समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे कोणालाही निमंत्रण पत्रिका न देता हजारोच्या संख्येने बंजारा बांधव हजार होते

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.